गाणं मनातलं

" ऐ दिल है मुश्किल "

२०१६ मधील सर्व हिंदी चित्रपटांपैकी एक उत्तम चिञपट " ऐ दिल है मुश्किल " हा होता.रणबीर कपुर,ऐश्वर्या आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला हा चिञपट प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती.या चित्रपटातील सर्वच गाण्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर गारुड घातले. या चिञपटाचे शिर्षकगीत मला खुप आवडते.ते ऐकताना मनाते एक माजते.आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी,तिच्या सोबती आयुष्य घालवावे अशी वेडी आशा असलेला प्रेमवीर,प्रेमात वेदना मिळाल्या तरी ते एक बक्षीस मानणारा,शब्दाच्या पलिकडचे  प्रेम करणारा प्रेमवीर या गाण्यातुन व्यक्त होतो.


तुच फक्त माझ्या जिवनाचे लक्ष आहेस.तुझ्याशिवाय जगणं आणि माझ्या या तुझ्यावर प्रेम करणारे मन व ह्रदय मानना समजावणे खुप कठिण आहे.या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रितमदा यांनी केले आहे.या गाण्याचे गीतकार  अमिताभ भट्टाचार्य आहेत.हे अंतर्मुख करणारे,काळजाला भिडणारे,सुमधुर ह्रदयस्पर्शी गाणे माझे आवडते गायक अरिजीत सिंह यांनी गायले आहे.


या माझ्या मनातल्या गाण्याच्या ओळी खालीलप्रमाणे आहेत-
" तू सफर मेराहै तू ही मेरी मंज़िल
तेरे बिना गुज़ारा दिल है मुश्किल
तू मेरा खुदातू ही दुआ में शामिल
तेरे बिना गुज़ारा दिल है मुश्किल
मुझे आज़माती है तेरी कमी
मेरी हर कमी को है तू लाज़मी
जूनून है मेराबनूँ मैं तेरे क़ाबिल
तेरे बिना गुज़ारा दिल है मुश्किल
ये रूह भी मेरीये जिस्म भी मेरा
उतना मेरा नहींजितना हुआ तेरा
तूने दिया है जोवो दर्द ही सही
तुझसे मिला है तोइनाम है मेरा
मेरा आसमां ढूँढे तेरी ज़मीं
मेरी हर कमी को है तू लाज़मी
ज़मीं पे ना सहीतो आसमां में  मिल
तेरे बिना गुज़ारा दिल है मुश्किल
माना की तेरीमौजूदगी सेये ज़िन्दगानी महरूम है
जीने का कोई दूजा तरीकाना मेरे दिल को मालूम है
तुझको मैं कितनीशिद्दत से चाहूँचाहे तो रहना तू बेखबर
मोहताज मंज़िलका तो नहीं हैये एक तरफ़ा मेरा सफ़र
सफ़रखूबसूरत है मंज़िल से भी
मेरी हर कमी को है तू लाज़मी
अधूरा हो के भीहै इश्क़ मेरा क़ामिल
तेरे बिना गुज़ारा दिल है मुश्किल "

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House

ज्योतिष शास्त्रातील काही रंजक गोष्टी

Retrograde Jupiter in a woman's natal chart