संतानप्राप्ती योग

१.ज्योतिषशास्त्राने मुलगा होईल की मुलगी हे अचुक सांगता येत नाही. २.डुकराला १२ मुले असतात,ते मोक्षाला जातात. ३.पहिली बेटी,धनाची पेटी असे आपल्याकडे म्हटले जाते. ४.संतानस्थानी शनी असेल तर विलंबाने संतान किंवा त्यावर आणखी कुयोग झाले तर संतान होत नाही. ५.गुरु हा संतानकारक ग्रह आहे,तो बिघडला तर पिशवीला problem होऊ शकतो.वृषभ राशी असेल तर तीन वर्षांनी संतान,कर्क राशी असेल तर एक वर्षांनी संतती होण्याचा संभव असतो. संतती न होणे हे स्त्रिला एखाद्या शापाप्रमाणे वाटते. ६.पंचम स्थानातील हर्षलामुळे संतती बदलणे, मुलं गायब होणे किंवा पळविले जाण्याचा संभव असतो,त्यामुळे लक्ष ठेवा. ७.प्रथम नवरा बायकोचे गुरु बघा,नंतर पंचम स्थानात गुरु कधी येतो ते पाहा,नंतर पंचम स्थानातील राशी बघा,नंतर त्याचा मालक बघा. conception चा काळावधी लक्षात येतो.संतान स्थानाच्या मालकाच्या वरुन जेंव्हा गुरुचे भ्रमण होते, तेव्हा conception होते. ८.संतान स्थानात स्त्री ग्रह अधिक तेवढ्या मुली आणि पुरुष‌ ग्रह अधिक तर मुलगा हे थोतांड आहे. ९. महागणपती स्तोत्र रोज १०८ वेळा म्हणावे. १०.मोरगावच्या गणपतीला जाऊन तुला विधी करण्याची प्रथा आहे.बाळाच्या वजनाईतकी साखर/गुळाची तुला करतात.एक देवाला,एक ब्राह्मणाला आणि एक लोकांना प्रसाद म्हणून वाटायला देतात. ११. संततीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ करावा,त्याचाही वेदांमध्ये उल्लेख आहे. १२. भैरंभटांचे नरसोबा वाडीच महत्त्व "अशी जन्मली नृसिंहवाडी " हे पुस्तक वाचल्याने संतानदोष नाहीसा होतात,असेही काहींचे अनुभव आहेत. सकाम भक्ती एखादे इप्सित साधण्यासाठी असते तर निष्काम भक्ती जीवनाचा आधार असते.जो मागत नाही,परमेश्वराची स्तुती करत राहतो,त्याला अशक्यप्राय गोष्टींची प्राप्ती होते. हसत राहा,आनंदी राहा.आपल्याला जर कुंडली consultation घ्यायचे असेल तर ई-मेल करा pg37750@gmail.com किंवा तुमच्या birth details whatsapp करा ९१३७३३६७०४ या क्रमांकावर.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!

Comments

Popular posts from this blog

Moon in 8th House