Posts

Showing posts from June, 2021

ASTROLOGY AND DREAM OF MOVIE INDUSTRY

The main planets which signify acting or creativity are Venus, Mercury, Moon, Mars and Rahu. The ascendant and the lord of ascendant should be strong for a person looking forward to enter into the glamour world. When all these conditions are satisfied, the native is able to leave a long lasting impression on his audience. People will be able to remember the performance of such person for a long time. The planet Sun represents –The Director of movie/Production The planet Moon represents – Actors The planet Mars represents A– Editing The planet Mercury represents – Distribution The planet Jupiter represents – Money and Finances The planet Venus represents – Music and Advertisements The planet Saturn represents – Light boys, support systems The planet Rahu represents – Overseas rights & foreign travels The planet Ketu represents – Fight sequence and stunts 1. Important House: The Ascendant/Ascendant lord should be strong in the birth-chart to become a film star. The Ascendant in the b...

बुध ग्रह

ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण थोडे बुध ग्रहाबद्दल पाहु. बुद्धी,हजरजबाबीपणा,गणिती बुद्धी,आकलन शक्ती,grasping power,instant solution,वाचा,मातुल घराणे,विनोद बुद्धी,communication,लिखाण,पत्रकार,sales man,agents,analyst,चिकित्सा करणारा(specially कन्या),ज्योतिषी,critics,विनोदी लेखन करणारे,वकील,व्यापारी वर्ग दर्शवतो. त्याची उच्च राशी कन्या तर नीच राशी मीन आहे. मिथुन आणि कन्या दोन्ही द्वीस्वभावी राशी आहेत.बुध एखादी गोष्ट एकाहून जास्त वेळा घडवून आणतो.सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल तर एकाहून अधिक विवाह होण्याचा संभव असतो.दशम स्थानात हि अवस्था असल्यास एकाहून अधिक गोष्टी अर्थार्जनाकरिता करण्याकडे कल असतो. जर आजार संबंधी प्रश्न असेल आणि षष्ठ स्थानाचा मालक किंवा उपनक्षत्र स्वामी बुध आला तर second opinion घ्या म्हणून सांगतात. Medical Astrology मध्ये बुधावरुन nervous system,चक्कर येणे,मेंदूचे विकार,श्वसनाचे आजार,दमा,पचन,आतडी,वाचा दोष,त्वचा रोग,इत्यादी पाहतात. कुंडलीत बिघडलेला बुध असेल तर मामा-मावशी बरोबर संबंध चांगले ठेवावे.प्रसंगी मदत करावी. शुभं भवतु .....

"लव्ह मॅरेज"चे ज्योतिष शास्त्र

कॉलेज मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतोच, मला एक गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड पटेल का ? माझे लव्ह मॅरेज होईल का ? जवळपास ९० टक्के लोकांची ईच्छा असते कि आपले लव्ह मॅरेज व्हावे आणि ते इतके कठीणही नाही.कोणीही कोणत्याही वेळी लग्न करू शकते मग ते प्रेमविवाह असेल किंवा अरेंज मॅरेज पण महत्वाचे हे आहे की काळाच्या वेगाने ते टिकते कि तुटते हे तेव्हांच शक्य आहे ज्यावेळी दोघांच्या कुंडल्या एकमेकांना सपोर्ट करत असतात ज्योतिषशास्त्र या सर्वांची उत्तरे देऊ शकते.जेव्हा आपण प्रेमाचा विचार करतो तेव्हा चन्द्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो.मुलीच्या पत्रिकेत गुरु हा नवऱ्याचा कारक ग्रह आहे तर मंगल हा बॉयफ्रेंड चा कारक ग्रह आहे.प्रेम विवाहासाठी आपल्याला कुंडलीतील ५वे घर,७वे घर आणि ११वे घर पाहावे लागते.असेच काही तुमच्या कुंडलीतील निर्देश देणाऱ्या गोष्टी पाहूया : १.कुंडलीतील पंचम स्थान हे प्रेम आणि प्रणयाचे मुख्य स्थान आहे आणि शुक्र ग्रह हा प्रेमाचा मुख्य कारक आहे.जर तुमच्या पंचम स्थानात शुक्र ग्रह असेल तर तुमचा प्रेम विवाह होऊ शकतो २.अश्यावेळी शुक्र ग्रह तुमच्या कोणत्याही राश...

पोलीस किंवा सैन्यामध्ये नोकरीसाठी योग

ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस किंवा सैन्यामध्ये नोकरीसाठी कोणते योग आवश्यक आहेत. १ कुंडलीतील घरांचा विचार करता पहिले घर,तिसरे घर,चौथे घर,पाचवे घर,आठवे घर,दहावे घर आणि अकरावे घर यांचा विचार केला जातो. २.आता पोलीस किंवा सैनिक बनण्यासाठी कोणत्या राशी महत्वाच्या आहेत ते पाहू.वरील कुंडलीतील घरांमध्ये मेष राशी,सिंह राशी,वृश्चिक राशी,धनु राशी किंवा मकर राशी असेल तर उत्तम ३. या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी ४ ग्रह मुख्यतः विचारात घेतात.हे ग्रह जर वरील राशींमध्ये असतील तर चांगले - मंगल जो लढाऊ बाण्याचे प्रतीक आहे. सूर्य जो सरकार दर्शवतो कारण दोन्ही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याशी निगडित काम करतात शनी जो शिस्तप्रियता,कठोर मेहनत आणि चिकाटी हे गुण दर्शवतो आणि ते सैनिकाला अत्यंत आवश्यक असतात केतू जो शस्त्रास्त्रे दर्शवतो त्याचे मंगलबरोबर संबंध दररोजच्या जीवनात शस्त्र हाताळणे दर्शविते. ४. ग्रह पाहिल्यानंतर आता कोणती नक्षत्र महत्वाची आहेत ते पाहू.वरील चार ग्रह जर धनिष्ठा,चित्रा,मृगशिरा,आर्द्रा,मघा किंवा ऊत्तराषाढा या नक्षत्रात असतील तर सैनिक किंवा...